वावडदा ता जि जळगाव दि. – वावडदा येथील चेतन रविंद्र पाटील (कापडणे) यांची जळगाव तालुका युवा सेनेच्या समन्वयक अध्यक्ष पदि निवड झाली या वेळी त्याला नियुक्तीपञ देतांना मा आमदार व कॅबीनेट मंञी गुलाबरावजी पाटील. जिल्हा परिषद सदस्य पवण सोनवणे .रविंद्र कापडणे. नाना सोनवणे. पंकज पाटील. धोडु जगताप. पिटु पाटील.


