Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्ह्यात विक्रमी कोरोना रुग्णांचा मृत्यू ; आज ११४७ नवे रुग्ण
    जळगाव

    जळगाव जिल्ह्यात विक्रमी कोरोना रुग्णांचा मृत्यू ; आज ११४७ नवे रुग्ण

    By April 19, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव । जळगाव जिल्ह्यात आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या अधिक आहे. आज दिवसभरात  १ हजार १४७  रूग्ण आढळून आले आहे. तर १ हजार  २०९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. मात्र, जिल्ह्यात आज एकाच दिवसात 24 बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू. ही आतापर्यंतची विक्रमी संख्या आहे.

    जिल्ह्यात एकुण १ लाख १० हजार ४२४  बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ९७  हजार ३६२  रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ११ हजार १०७  रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात २४  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.

    असे आढळले रुग्ण

    जळगाव शहर-२३६, जळगाव ग्रामीण-३४, भुसावळ-१५३, अमळनेर-३८, चोपडा-१२४  , पाचोरा-२५, भडगाव-१९, धरणगाव-३८, यावल-३३, एरंडोल-७२, जामनेर-५५, रावेर-१३९, पारोळा-२७, चाळभ्सगाव-५५, मुक्ताईनगर-४१, बोदवड-३६ आणि इतर जिल्ह्यातील १२  असे एकुण १ हजार १४७  बाधित रूग्ण आढळून आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    फुलगावसह पिंपळगाव येथे दोघांची आत्महत्या

    August 17, 2026

    अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

    August 16, 2026

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif