जळगाव जिल्ह्यात आज 9 कोरोना बाधित रुग्ण आढळले

0

जळगाव l प्रतिनिधी

जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालानुसार आज दिवसभरात 09 बाधित रूग्ण आढळले आहेत. तर 09 रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तसेच आजचे मृत्यू 00 आहेत.

जळगाव शहर- 01 , जळगाव ग्रामीण- 00 , भुसावळ- 00 , अमळनेर-00 , चोपडा-01 , पाचोरा-00 , भडगाव-00 , धरणगाव-00 , यावल- 00 , एरंडोल- 00 , जामनेर-00 , रावेर-00 , पारोळा-00 , चाळीसगाव-04 , मुक्ताईनगर-03 , बोदवड-00 आणि इतर जिल्हे 00 असे एकुण 09 बाधित रूग्ण आढळले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.