जळगाव जिल्ह्यात आज 6 कोरोना बाधित रुग्ण आढळले

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 06 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 26 जणांनी कोरोनावर मात केली आहे .

जळगाव शहर- 00 , जळगाव ग्रामीण- 00 , भुसावळ -01 , अमळनेर -02 , चोपडा -00 , पाचोरा -00 , भडगाव -00 , धरणगाव -00 , यावल 00 , एरंडोल 00 , जामनेर -01, रावेर 00 , पारोळा -00 , चाळीसगाव -02 , मुक्ताईनगर- 00 , बोदवड -00 आणि इतर जिल्हे 00 असे एकुण 06 बाधित रूग्ण आढळले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.