जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 03 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 09 जणांनी कोरोनावर मात केली आहे .
जळगाव शहर- 00, जळगाव ग्रामीण- 01, भुसावळ -02, अमळनेर -00, चोपडा -00, पाचोरा -00, भडगाव -00, धरणगाव -00, यावल 00, एरंडोल 00, जामनेर -00, रावेर 00, पारोळा -00, चाळीसगाव -00, मुक्ताईनगर- 00, बोदवड -00 आणि इतर जिल्हे 00 असे एकुण 03 बाधित रूग्ण आढळले आहे .
होम आयसोलेशन केलेल्या पॉसिटीव्ही रुग्णांची संख्या 22 आहे. पॉझिटिव रूग्णांपैकी ऑक्सिजन वायू सुरू असलेले 02 रुग्ण आहेत. तर पॉझिटिव रुग्णांपैकी ICU मध्ये 03 रुग्ण दाखल आहेत. तसेच आज एकही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाहीय. तर जिल्ह्याचा रिकव्हरी दर 98. 18% आहे.