Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»जळगाव जिल्ह्यात आज 1142 जणांना कोरोनाची लागण
    ताज्या बातम्या

    जळगाव जिल्ह्यात आज 1142 जणांना कोरोनाची लागण

    Tushar BhambareBy Tushar BhambareApril 2, 2021Updated:April 2, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव । प्रतिनिधी

    जिल्ह्यात आज पुन्हा 1142 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून यात 1222 रुग्ण बरे होऊन घरी परतले.

    जळगाव शहर-२४९, जळगाव ग्रामीण-३६, भुसावळ-१६९, अमळनेर-७६, चोपडा-११५, पाचोरा-४३, भडगाव-३७, धरणगाव-४३, यावल-६६, एरंडोल-५४, जामनेर-१३, रावेर-२७, पारोळा-५७, चाळीसगाव-६८, मुक्ताईनगर-५७, बोदवड-२९ आणि इतर जिल्ह्यातील ३ असे एकुण १ हजार १४२ रूग्ण आढळून आले आहे. कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत ९१ हजार ३२७ कोरोना रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ७७ हजार ९५६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ११ हजार ७१८ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जळगाव शहर-६, भुसावळ-५, अमळनेर-३, धरणगाव -१ असे एकुण १४ जणांचा मृत्यू झाला आहे, आजच १ हजार २२२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    जळगावात उभारणार ‌‘रेडक्रॉस सावली केअर सेंटर‌’!

    October 10, 2026

    योग्य नियोजनाने दुष्काळावरही मात करू!

    October 10, 2026

    मुक्ताईनगर ड्रोन प्रकरणाचा उलगडा; रेकी नव्हे, ते प्रशिक्षण विमान!

    October 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif