Saturday, January 28, 2023

जळगाव जिल्ह्यात आज 11 कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 11 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 19 जणांनी कोरोनावर मात केली आहे .

जळगाव शहर- 08 , जळगाव ग्रामीण- 01 , भुसावळ -01 , अमळनेर -00 , चोपडा -00 , पाचोरा -00 , भडगाव -00 , धरणगाव -01 , यावल 00 , एरंडोल 00 , जामनेर -00, रावेर 00 , पारोळा -00, चाळीसगाव -00 , मुक्ताईनगर- 00 , बोदवड -00 आणि इतर जिल्हे 00 असे एकुण 00 बाधित रूग्ण आढळले आहे.

 

हे वाचायलाच हवे