Thursday, September 29, 2022

जळगाव जिल्ह्यात आज 1 कोरोना बाधित रुग्ण

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यातील भुसावळ येथे एक कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झाला आहे. तर एकाने कोरोनावर मात केली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केला असून भारतात ओमिक्रॉनची लागण झालेल्यांची एकूण संख्या 38 झाली आहे. महाराष्ट्रात देखील या नवीन विषाणूचे रुग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे. म्हणून कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

जळगाव जिल्ह्यात होम आयसोलेशन केलेल्या पॉसिटीव्ह रुग्णांची संख्या 04 आहे. आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर जिल्ह्याचा रिकव्हरी दर 98. 18% आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या