Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अध्यात्म»जळगाव जिल्ह्यात आज 1 कोरोना बाधित रुग्ण आढळला
    अध्यात्म

    जळगाव जिल्ह्यात आज 1 कोरोना बाधित रुग्ण आढळला

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 2, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 01 कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे.

    जळगाव शहर- 00, जळगाव ग्रामीण- 00, भुसावळ -00, अमळनेर -00, चोपडा -00, पाचोरा -00, भडगाव -00, धरणगाव -00, यावल 00, एरंडोल 00, जामनेर -00, रावेर 00, पारोळा -00, चाळीसगाव -01, मुक्ताईनगर- 00, बोदवड -00 आणि इतर जिल्हे 00 असे एकुण 01 बाधित रूग्ण आढळले आहे.

    होम आयसोलेशन केलेल्या पॉसिटीव्ही रुग्णांची संख्या 11 आहे. पॉझिटिव रूग्णांपैकी ऑक्सिजन वायू सुरू असलेले 00 रुग्ण आहेत. तर पॉझिटिव रुग्णांपैकी ICU मध्ये 01 रुग्ण दाखल आहेत. तसेच आज एकही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाहीय. तर जिल्ह्याचा रिकव्हरी दर 98. 18% आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    covid 19 jalgaon Jalgaon Covid Update
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026

    बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif