जळगाव : जिल्ह्यात कोरोना बधीतांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. जिल्ह्यात आज नवीन 76 कोरोना बाधित रूग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णाची संख्या 1804 इतकी झाली. आज आढळलेल्या रुग्ण संख्येत जळगाव शहर १४, जळगाव ग्रामीण १, भुसावळ ७, अमळनेर १, पाचोरा २३, धरणगाव ३, यावल ४, एरंडोल ५, जामनेर १, रावेर ७, पारोळा ७, मुक्ताईनगर ३ असे एकूण ७६ कोरोना बाधित आढळले.