जळगाव : जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या दिवसागणिक वाढतच जात आहे. आज जिल्ह्यात ७५ कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. यामध्ये जळगाव शहरासह परोळ्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा २१४९ वर गेला आहे.
आज जळगाव शहर १२, भुसावळ ९, अमळनेर ४, धरणगाव २, यावल २, एरंडोल ३, जामनेर १, रावेर ५, पारोळा ३७ असे एकूण ७५ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.