जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज जिल्हाभरात १५९ बाधित रूग्ण आढळले आहे तर आज तब्बल ५२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर-९, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-११, अमळनेर-४, चोपडा-१, पाचोरा-१२, भडगाव-७ , धरणगाव-०, यावल-२, एरंडोल-२, जामनेर-५, रावेर-२, पारोळा-१, चाळीसगाव-९७, मुक्ताईनगर-२, बोदवड-0 आणि इतर जिल्हे 1 असे एकुण १५९ बाधित रूग्ण आढळले आहे.