Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्ह्यात आज नवे ५४ कोरोना बाधित आढळले
    जळगाव

    जळगाव जिल्ह्यात आज नवे ५४ कोरोना बाधित आढळले

    By June 19, 2020Updated:June 19, 2020No Comments1,240 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही केल्या कमी होत नाहीय. जिल्ह्यात आज नवीन 54 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णाची संख्या 2074 इतकी झाली.

    आज जळगाव शहर १३, जळगाव ग्रामीण ७, भुसावळ ३, अमळनेर ६, पाचोरा १, धरणगाव ३, यावल ५, एरंडोल ७, जामनेर ३, रावेर ४, पाचोरा १, बोदवड १ असे एकूण ५४ रुग्ण आढळून आले. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ११८१ रुग्ण बरे झाले आहेत. तर १५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

    तालुकानिहाय एकूण आकडेवारी
    जळगाव शहर ३८१, जळगाव ग्रामीण ७५, भुसावळ ३३९, अमळनेर २५८, चोपडा १६४, पाचोरा ५०, भडगाव ९६, धरणगाव १०२, यावल १११, एरंडोल ७१, जामनेर १०३, रावेर १५४, पारोळा ११५, चाळीसगाव १९, मुक्ताईनगर १५, बोदवड १५ व इतर जिल्हा ६ असे एकूण आतापर्यंत  जिल्ह्यात २०७४ रुग्ण झाले आहेत. `

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!

    June 6, 2026

    बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif