Saturday, January 28, 2023

जळगाव जिल्ह्यात आज ‘इतके’ नवीन रुग्ण आढळले

- Advertisement -

जळगाव |  प्रतिनिधी 

जिल्हा कोवीड रूग्णालयाने दिलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ५ संक्रमित रूग्ण आढळून आले आहे. तर १३ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज चाळीसगाव व जामनेर तालुका वगळता सर्व तालुके निरंक असल्याचे दिसून येत आहे.

जळगाव शहर-०, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ -०,  अमळनेर -०,  चोपडा-०,  पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-०,  एरंडोल-०, जामनेर-२, रावेर -०, पारोळा-०, चाळीसगाव-३, मुक्ताईनगर-०, बोदवड-० असे एकुण ५ बाधित रूग्ण आढळले आहे.

- Advertisement -

 

 

 

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे