Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत 323 मिलीमीटर पावसाची नोंद
    जळगाव

    जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत 323 मिलीमीटर पावसाची नोंद

    By July 21, 2020No Comments46 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वार्षिक सरासरीच्या 51 टक्के पाऊस पडला

    जळगाव – गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे. हा पाऊस जिल्ह्यातील पीकांना जीवदान ठरत आहे. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर जिल्ह्यात सुरु झालेल्या पावसामुळे आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 50.54 टक्के इतका पाऊस पडला आहे. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 628.22 मिलीमीटर इतके असून मागील वर्षी 20 जुलैपर्यंत वार्षिक सरासरीच्या 22.78 टक्के म्हणजेच 145.22 मिलीमीटर इतका पाऊस पडला होता. तर यावर्षी 322.59 मिलीमीटर म्हणजेच वार्षिक सरासरीच्या 50.54 टक्के इतका पाऊस पडला आहे.

    जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीचा विचार केला असता आजपर्यंत सर्वाधिक 69.74 टक्के इतका पाऊस अमळनेर तालुक्यात पडला असून सर्वात कमी म्हणजेच 40.69 टक्के पाऊस भुसावळ तालुक्यात पडला आहे. जिल्ह्यात 20 जुलै रोजी एका दिवसात 5.69 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

    जिल्ह्यात तालुकानिहाय आजपर्यंत (20 जुलै, 2020) पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये कंसात (वार्षिक सरासरीशी टक्केवारी) जळगाव तालुका – 342.72 मिलीमीटर (50.86 टक्के), जामनेर- 323.30 मि.मी., (46.95), एरंडोल- 284.50 मि.मी. (47.15), धरणगाव – 307.83 मि.मी. (45.37), भुसावळ – 244.60 मि.मी. (40.69), यावल – 282.05 मि.मी. (43.89), रावेर – 318.43 मि.मी. (49.27), मुक्ताईनगर – 297.30 मि.मी. (52.08), बोदवड – 274.58 मि.मी. (40.84), पाचोरा – 330.46 मि.मी. (51.22), चाळीसगाव – 356.32 मि.मी. (55.88), भडगाव – 335 मि.मी. (51.83) अमळनेर – 410.60 मि.मी. (69.71), पारोळा – 302.10 मि.मी. (48.74), चोपडा – 429.06 मि.मी. (65 टक्के) याप्रमाणे जिल्ह्यात आजपर्यंत एकूण वार्षिक सरासरीच्या 50.54 टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!

    October 16, 2026

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif