जळगाव जिल्हा कार्यकारणी आयोजित खान्देशची रणरागिनी’ पुरस्कार जाहीर

0

मुक्ताईनगर : (जळगाव) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘खान्देशची रणरागिनी’ या पुरस्काराचे आयोजन केंद्रीय मानव अधिकार संघटना नवी दिल्ली, जळगाव जिल्हI कार्यकारणी यांनी केले होते. पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे ,औरंगाबाद, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम इत्यादी जिल्ह्यांमधून 70 च्या वर कर्तुत्ववान महिलांची आवेदने प्राप्त झालीत. दिनांक 8 मार्च 2021 ते 20 मार्च 2021 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने सर्व अर्जे मागविण्यात आलीत. खानदेश हे कार्यक्षेत्र लक्षात घेऊन, संघटनेच्या पुरस्कार निवड समितीने विविध निष्कर्षांचा उपयोग करून, पस्तीस (35)  कर्तृत्ववान महिलांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अनमोल योगदानाबद्दल पुरस्कार जाहीर केला आहे. पुरस्कार प्राप्त महिलांचीनावे व क्षेत्रे पुढील प्रमाणे आहेत.

1.सनदी लेखापाल क्षेत्र- सीए. स्मिता अशोककुमार बाफना,(जळगाव)

2.वकिली क्षेत्र-अ‍ॅड. अमिता राजेश जळगावकर ,(जळगाव)

3.प्राथमिक व शालेय शिक्षण क्षेत्र-श्रीमती शालिनी दिगंबरराव सोमकुवर (मुक्ताईनगर), श्रीमती मीनाक्षी ज्ञानदेव झांबरे (एरंडोल), श्रीमती भारती रवींद्र देवरे(जळगाव), श्रीमती सुवर्णलता उत्तमराव अडकमोल(भुसावळ), श्रीमती मनीषा गोविंद चौधरी (अमळनेर), श्रीमती प्रतिभा तुळशीराम खडके(जळगाव), श्रीमती शरीफा सयबू तडवी(जळगाव), श्रीमती पुष्पा अवधूत पाटील(जळगाव), श्रीमती शीला ज्ञानेश्वर जावरे(भुसावळ),

4.जन-आरोग्य -श्रीमती वर्षा प्रवीण पाटील- (रावेर), श्रीमती रीता लक्ष्मण सोनवणे (मुक्ताईनगर), श्रीमती प्रतिभा भास्कर ढाके(मुक्ताईनगर),

5.साहित्य क्षेत्र, श्रीमती प्रा. संध्या प्रमोद महाजन- जळगाव, श्रीमती शैलजा शंकर करोडे- जळगाव,

6.राजकारण क्षेत्र-श्रीमती नजमा इरफान तडवी (मुक्ताईनगर), श्रीमती भावना योगेश बोरोले (रावेर),

7.समाजकार्य क्षेत्र-कुमारी साक्षी महेंद्र पाटील (यावल), श्रीमती संजीवनी संतोष ढगे- (मुक्ताईनगर), श्रीमती भारती रवींद्र काळे (पाथरवट) जळगाव, श्रीमती वैशाली चंद्रकांत पाटील- (मुक्ताईनगर), श्रीमती मंगला सुरेश पारख –(साक्री-धुळे)

8.योगशिक्षण व मानसोपचार क्षेत्र-श्रीमती डॉ. अनिता सतीश पाटील- (जळगाव),

9.महिला व बालविकास क्षेत्र-श्रीमती अश्विनी भिलजी करंके – (शहादा नंदुरबार)

10.महिला उद्योजकता -श्रीमती रीना स्वप्निल सराफ (जळगाव), श्रीमती ज्योती घन: श्याम बडगुजर (जळगाव)

11.पाककला क्षेत्र- श्रीमती शैला रवींद्र चौधरी- (जळगाव),

12.कला व संस्कृती- श्रीमती शुभांगी पराग बडगुजर(जळगाव), कुमारी जैस्मीन प्रदिप गाजरे (जळगाव)

13.संशोधन क्षेत्र- डॉ. गीता प्रवीण पाटिल (बोदवड), डॉ. नयना अरुण झोपे (जळगाव), डॉ. माधुरी सतीश पाटील (जळगाव), डॉ. इंदिरा संतोष पाटील(जळगाव), प्रा. कंIचन रामसिंग दIमडे (बोदवड).

केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ मिलिंद दहिवले, राष्ट्रीय संघटन सचिव डॉ शिवचरण उज्जैनकर, पुरस्कार आयोजन समितीचे अध्यक्ष व जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. अजय पाटील, जिल्हा सचिव प्रा. राजकुमार कांकरिया, निवड समिती  सदस्य व पदाधिकारी श्री संजय भटकर, प्रा.साधना लोखंडे, श्रीमती ज्योती राणे, श्री किशोर पाटील, श्री अजय पाटील, डॉ.प्रशांत बडगुजर, प्रा. विनायक वाडेकर, श्री महेंद्र महाजन यांनी पुरस्कार प्राप्त महिलांना शुभेच्छा कळवलेले आहे . सर्व पुरस्कार प्राप्त कर्तुत्वशील महिलांचे संघटनेच्यावतीने मनस्वी अभिनंदन व्यक्त केले गेले आहे .करोना प्रतिबंध नियमांचे पालन करत, पुरस्कार सोहळा हा पुढील महिन्यात होणार आहे याची नोंद घ्यावी असे आयोजकांनी कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.