Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा कारागृहात बंद्याला मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा
    जळगाव

    जळगाव जिल्हा कारागृहात बंद्याला मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 29, 2025No Comments8 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव जिल्हा कारागृहात बंद्याला मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा

    जळगाव : जिल्हा कारागृहात २७ सप्टेंबर रोजी सकाळी एका बंद्यावर दोन साथीदार बंद्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    एमआयडीसी पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यात अटक झालेला सोहम गोपाल ठाकरे (२०) याला २० सप्टेंबर रोजी जिल्हा कारागृहातील बॅरेक क्रमांक १३ मध्ये ठेवण्यात आले होते. २७ सप्टेंबर रोजी सकाळी तो झोपेत असताना बंदी कुणाल गोपाल चौधरी याने त्याला पायाने धक्का देऊन उठविले व बाहेर येण्यास भाग पाडले. त्यानंतर अजय मोरे याने सोहमला पकडून ठेवले आणि कुणालने बॅरेकच्या दरवाजावर डोके आपटून त्याला गंभीर दुखापत केली. या मारहाणीमध्ये त्याच्या कपाळ व नाकाला दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला.

    घटनेच्या वेळी इतर बंद्यांनी हस्तक्षेप करून सोहमची सुटका केली. मात्र कर्मचारी घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने नाराजी व्यक्त होत आहे. याप्रकरणी पीडित सोहम ठाकरे याने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यावरून कुणाल चौधरी व अजय मोरे या दोघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif