जळगाव ग्रामीण मतदार संघातून गुलाबराव पाटील आघाडीवर

0

जळगाव –  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांची मतमोजणी आज, गुरुवारी सकाळी ८ वाजेपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, जळगाव ग्रामीण मतदार संघाचे भाजप-शिवसेना महाआघाडीचे उमेदवार गुलाबराव पाटील हे ४५०० हजार मतांनी आघाडीवर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.