जळगाव – शहरातील एमआयडीसीतील रवी इंडस्ट्रीज या केमिकल कंपनीला रविवारी संध्याकाळी भीषण आग लागली. या आगीत सुदैवाने जिवीत व वित्त हानी टळली. मात्र आग इतकी भयंकर आहे की, कंपनीत मोठ-मोठे स्फोट होत असल्यामुळे प्रचंड भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
शहरातील एमआयडीसीतील दै. लोकमतच्या मागे असलेल्या रवी इंडस्ट्रीज या केमिकल कंपनीला रविवारी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले असून मोठ-मोठे स्फोट सुरु आहेत. आग नेमकी कशी लागली याचा खुलासा होऊ शकला नाही. अग्निशमन दलाच्या जवांनांकडून रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरु होते. त्याची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राहुल यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी मनधरणीचा प्रयत्न केला. मात्र, राहुल आपल्या निर्णयावर ठाम असल्याने पेच निर्माण झाला आहे. ही कोंडी फोडण्यासाठी नेतृत्वबदलाच्या निर्णयाप्रत काँग्रेसश्रेष्ठी आले आहेत.



