Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»जळगाव आणि चाळीसगाव शहरातच फक्त कोरोना रुग्ण
    ताज्या बातम्या

    जळगाव आणि चाळीसगाव शहरातच फक्त कोरोना रुग्ण

    Tushar BhambareBy Tushar BhambareJuly 31, 2021Updated:July 31, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कोरोनाचा वेग मंदावला

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात फक्त ०४  कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १०  जणांनी कोरोनावर मात केली आहे .

    कोरोना रिपोर्टनुसार जळगाव शहरात  आणि चाळीसगाव शहरात दोन – दोन  असे एकुण ४ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर उर्वरित सर्व तालुके निरंक आढळून आले आहे.

    जळगाव जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 10 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 139949 रूग्ण बरे झाले आहेत.

    जिल्ह्यात सध्या 77 अॅक्टीव्ह रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 4 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 142601 इतकी झाली आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात बाधित रूग्णाच्या मृत्यूची नोंद नसून आतापर्यंत 2575 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    जळगावात उभारणार ‌‘रेडक्रॉस सावली केअर सेंटर‌’!

    October 10, 2026

    योग्य नियोजनाने दुष्काळावरही मात करू!

    October 10, 2026

    मुक्ताईनगर ड्रोन प्रकरणाचा उलगडा; रेकी नव्हे, ते प्रशिक्षण विमान!

    October 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif