Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगावात यंदा उत्सव समितीकडून रावण दहन सोहळा
    उत्तर महाराष्ट्र

    जळगावात यंदा उत्सव समितीकडून रावण दहन सोहळा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 2, 2025Updated:October 2, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगावात यंदा उत्सव समितीकडून रावण दहन सोहळा

    जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव शहरात दरवर्षी मेहरूण तलाव परिसरात रावण दहन सोहळ्याचे आयोजन केले जाते. य सर्वपक्षीय नेत्यांची नवी उत्सव समिती गठित करण्यात आली असून, तिच्यावतीने हा पारंपरिक सोहळा आयोजित केला जाणार आहे.

    सर्वपक्षीय नेत्यांची ‘रावण दहन उत्सव समिती’ स्थापन करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष विष्णु भंगाळे, उपाध्यक्ष नितीन लढा, सचिव सरिता माळी असून, सुनिल महाजन, सीमा भोळे, कैलास सोनवणे, आशुतोष पाटील, कुंदन काळे, अॅड. दिलीप पोकळे, प्रविण कोल्हे, सुनिल खडके, केतकी पाटील, संजय पवार, शरद तायडे, प्रताप पाटील, गणेश सोनवणे, अनिल अडकमोल व अॅड. सुनील पाटील यांचा समावेश आहे.

    हा सोहळा गुरुवार, दि. २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता मेहरूण तलाव परिसरातील लंका नगरी येथे होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन व रावण दहन सोहळा राज्याचे मंत्री गिरीश महाजन तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडणार असून, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे राहणार आहेत.

    या पारंपरिक सोहळ्याचा आनंद कुटुंबासह घ्यावा, असे आवाहन रावण दहन उत्सव समितीने जळगावकरांना केले आहे.

    Ravan dahan sohlaa जळगाव मेहरून रावण दहन सोहळा
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    यावलच्या सोनाली तायडे यांचा बेस्ट बिझनेस अँड ब्युटी आर्टिस्ट अवॉर्डने सन्मान

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif