जळगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

0

जळगाव ;- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रेल्वे स्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले .
याप्रसंगी माजी मंत्री सुरेशदादा जैन ,आ. राजूमामा भोळे महापौर ललित कोल्हे , जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे ,ऍड राजेश झाल्टे , प्रतिभा शिंदे , हाजी गफ्फार मलिक, शोभा चौधरी , डॉ.बाबासाहेब आंबेडकर महानगर जयंती उत्सव समितीचे सल्लागार मुकुंद सपकाळे,अध्यक्ष विनोद (पिंटु) सपकाळे, सरचिटणीस भारत ससाणे,मिलिंद तायडे,  दत्तात्रय तायडे, किरण वाघ, गमिर शेख,दिलीप सपकाळे,राजू मोरे, भारत सोनावणे,बाबुराव वाघ,संजय सपकाळे, आबा सोनवणे, , फकिरा अडकमोल,संजय तायडे, किरण वाघ , यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.