Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगावात ओमनी पेटली ; सुदैवाने जीवितहानी टळली
    जळगाव

    जळगावात ओमनी पेटली ; सुदैवाने जीवितहानी टळली

    By July 1, 2019No Comments5 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव :- शहरातील कोर्ट चौकात एका ओमनीने अचानक पेट घेतल्याची घटना आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे आग थोडक्यातच विझली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही.

    कोर्ट चौकातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ ओमनी क्रमांक (एमएच-२०, एवाय ११८७) या गाडीने अचानक पेट घेतला. ड्रायव्हर सीट खाली आगीला सुरुवात होताच सुदैवाने चालकाच्या लक्षात ही गोष्ट तात्काळ लक्षात आली. त्यामुळे त्याने गाडी बाहेर पळ काढला. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे आग थोडक्यातच विझली. कोर्ट चौक हा नेहमी गजबजलेला असतो. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif