Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • गोकुळचा सत्तासंघर्ष : सहकाराच्या नावाखाली सत्ताकारणाचा डाव!
    • ‘चित्रपताका’तून लेखक आणि तरुण चित्रपटकर्मींना अभिव्यक्तीची संधी!
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगावातील शाहू महाराज हॉस्पिटल पीपीपी तत्वावर देण्यात यावा : अभिषेक पाटील
    जळगाव

    जळगावातील शाहू महाराज हॉस्पिटल पीपीपी तत्वावर देण्यात यावा : अभिषेक पाटील

    By February 1, 2020No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : येथील महापालिकेअंतर्गत असलेल्या शाहू महाराज हॉस्पिटल हे मागील काळात जळगाव पीपल्स बँकेला ३० वर्षाच्या कराराने दिलेले आहे. दरम्यान, पालिकेच्या एकही हॉस्पिटलमध्ये आयसीयु बेड नसल्याने गोर-गरीब जनतेची पिवळणूक होत असून उपचारापासून वंचित राहत आहे.त्यामुळे जळगाव पीपल्स बँकेला दिलेला करार रद्द करून तो पीपीपी तत्वावर देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांनी मनपा आयुक्त अविनाश ढाकणे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

    जळगाव शहरात जवळपास ५ ते ६ लाख लोकसंख्या आहे. दरम्यान, शाहू महाराज हॉस्पिटल हे शहराच्या मध्यवर्ती असून मागील काळात ते जळगाव पीपल्स बँकेला ३० वर्षाच्या कराराने दिलेले आहे. तसेच पालिकेच्या एकही हॉस्पिटलमध्ये आयसीयु बेड नसल्याने गोर-गरीब जनतेची पिवळणूक होत असून ते उपचारापासून वंचित राहत आहे. या करारामधून तसेच पालिकांमधून गोर-गरीब जनेतला कुठल्याही प्रकारचा फायदा होतानाच दिसून येत आहे. त्यामुळे हा करार रद्द करून शाहू महाराज हॉस्पिटल पीपीपी तत्वावर देण्याबाबतची जाहिरात देण्यात यवि जेणेकरून शहरातील गोर-गरीब जनता पैसे अभावी उपचारापासून वंचित राहणार नाही, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत नगर विकास मंत्री ना. एकनाथ शिंदे आणि नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना देण्यात आली आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif