Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»जळगावहुन चाळीसगाव जाणारी बस हडसन जवळ घसरली
    ताज्या बातम्या

    जळगावहुन चाळीसगाव जाणारी बस हडसन जवळ घसरली

    Tushar BhambareBy Tushar BhambareJune 2, 2019No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सुदैवाने जीवित हाणी नाही सर्व प्रवासी सुखरूप

    पाचोरा

    जळगाव  कडून चाळीसगाव ला जाणारी बस हडसन गावाजवळ घसरली असून यात कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नसून बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. यामध्ये बस चालकाच्या समयसूचकतेमुळे सर्व प्रवाशांचा जीव वाचला असून बस चालकाचे कौतुक करण्यात येत आहे.  त्याचबरोबर पुढील काही दिवसातच पावसाचे आगमन होणार आहे तरीही राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून अशोका कंपनीचे काम धिम्या गतीने सुरू असून कुठेही पर्यायी व्यवस्था केलेली नाही यामुळे मोठी जीवितहानी होऊ शकते? यावर लवकरात लवकर उपाययोजना करणे गरजेचे असल्यामुळे याकडे कुणीही लक्ष देत नाही. लक्ष न दिल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते अशी शंका वर्तविण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार

    June 9, 2026

    पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार

    June 9, 2026

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif