जळगांव;-जळगांव;- येथील समाजकार्य महाविद्यालयात महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती यशोमती ठाकूर यांनी आज सदिच्छा भेट दिली . याप्रसंगी संस्थेच्या वतीने स्वागत करतांना संस्थाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील , डीजी पाटील मासेवेच्यातर्फ़े समाजकार्य महाविद्यालयांना सातवा वेतन आयोग लागू करणे आणि ही महाविद्यालये उच्च व शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले.