जळगांव येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ७१ दांत्यानी रक्तदान केले.

0
परिसरातील उच्च शिक्षित तरुनानी समाजातिल काहि देने आहे ह्या भावनेने एकत्र येवून यश चोपडा,वैभव पाटील,पंकज कोळी,आदित्य नायर,सचिन पाटील,रोशन जैन,विवेक पवार यांनी रेडप्लस रक्तपेढीच्या(ब्लड बँक) संयुक्त विद्यमाने जळगांव अनुभूती इंग्लिश स्कूल (मू.जे.कॉलेज जवळ) येथे भव्य  रक्तदान शिबिराचे आयोजन केले यात प्रामुख्याने उच्च शिक्षित तरुणाचा रक्तदान करन्यावर जास्त भर होता .
सर्व तरुण मागच्या २ आठवद्या पासून रक्तदान शिबिर यशस्वी करन्या साठि रात्र दिवस मेहनत घेत होते त्यांच्या या मेहनतिला  यश प्राप्त झाले हे विशेष.  यावेळी जळगांव परिसरातील तरुणांनी रक्तदान केले …जळगांवचे मा. दलु भाऊ जैन(संघपती जळगाव जैन समाज),अरविंद भाऊ देशमुख(स्वीय सहायक गिरीश भाऊ महाजन ) ,अमित भाऊ  देशमुख(जी.प.सदस्य पहूर गट आणि सरपंच वाकोद)आदिनी सर्व रक्तदात्यांचे कौतुक केले. तसेच ऋषाल भोळे,अक्षय शेलार,अमोल धूमाल,धीरज पाटील,सूनीलभाऊ सोनावाने,शुभम पाटील तसेच रेडप्लसचे डॉ.भोळे सर, भरत सर,अमोल सर ,संजना मैडम,अभिषेक सर,पंकाज सर, रविन्द्र सर अक्तर अली सय्यद सर,सुरेश सर आदिनी सहकार्य केले

Leave A Reply

Your email address will not be published.