जयवंताबाई पाटील

0

यावल – तालुक्यातील सौखेडासिम येथील रहिवासी जयवंताबाई चावादास पाटील (८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. रमण पाटील यांच्या आई, तर जिल्हा परिषद सदस्य आर.जी.पाटील यांच्या त्या काकू होत.

Leave A Reply

Your email address will not be published.