जयराम सोनगिरे ताज्या बातम्या By On May 13, 2019 0 Share जळगाव – येथील रामेश्वर कॉलनीमधील रहिवासी ग.स.सोसायटीचे निवृत्त कर्मचारी जयराम तुळशीराम सोनगिरे (६६) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ग.स.सोसायटीचे कर्मचारी बबन जयराम सोनगिरे यांचे ते वडील होत. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail