Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»जबरदस्त ऑफर! 1 लाखाची Bajaj Pulsar 180 बाईक अवघ्या 35 हजारात
    ताज्या बातम्या

    जबरदस्त ऑफर! 1 लाखाची Bajaj Pulsar 180 बाईक अवघ्या 35 हजारात

    By June 15, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : तुम्हाला एखादी बाईक खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला बाईक खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत बाईक खरेदी करु शकाल.

    आज आम्ही तुम्हाला अशा एका वेबसाइटबद्दल माहिती सांगणार आहोत ज्यावरून तुम्ही अगदी कमी किंमतीत बाईक खरेदी करू शकता. यावर तुम्हाला कमी किंमतीत दुचाकी आणि स्कूटर दोन्ही खरेदी करता येतील. CredR असं या या वेबसाईटचं नाव आहे. या वेबसाईटवर तुम्हाला सर्व प्रकारच्या सेकेंड हँड बाईक्स आणि स्कूटर खूपच कमी किंमतीत मिळतील. CredR जुन्या बाइक्सचं नूतनीकरण करून त्या बाईक्सची विक्री करते. सोबतच वॉरंटी आणि RC हस्तांतरणाची सुविधादेखील प्रदान करते.

    अवघ्या 35 हजारात Bajaj Pulsar 180Dts-i बाईक

    CredR वर तुम्हाला केवळ 35,000 रुपयांमध्ये नुतनीकरण करण्यात आलेली Bajaj Pulsar 180Dts-i बाईक खरेदी करता येईल. ही बाईक 178cc ची आहे. वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही एक फर्स्ट ओनर बाईक आहे. ही बाईक खरेदी केल्यास तुम्हाला 7 दिवसांचा बाय प्रोटेक्ट, 6 महिन्यांची वारंटी, अश्योर्ड आरसी ट्रान्सफरची सुविधा दिली जाईल.

    ग्राहक या लिंकवर (https://www.credr.com/all-used-bikes-in-Bangalore-Bellandur/Bajaj-Pulsar-180Dts-i/17859) जाऊन या बाईकबाबतची माहिती घेऊ शकतात. ही बाईक बँगलोरमधील बेलंदूर येथे उपलब्ध आहे. तसेच वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही बाईक फक्त 28,897 किलोमीटर धावली आहे. तसेच केवळ 399 रुपये देऊन तुम्ही या बाईकची डोरस्टेप डिलिव्हरी प्राप्त करु शकता. तसेच शोरुमवर जाऊन तुम्ही या बाईकबाबतची माहिती घेऊ शकता.

    Bajaj Pulsar 150Dts-i मधील फिचर्स

    Bajaj Pulsar 150 मध्ये 149cc चं 4-स्ट्रोक, 2-वेल्व, ट्विन स्पार्क BSIV कंप्लिट DTS-i इंजिन देण्यात आलं आहे, जे 8 हजार Rpm वर 14 PS पॉवर आणि 6000 Rpm वर 13.4 Nm टॉर्क जनरेट करु शकतं. सोबतच या बाईकच्या फ्रंटला अँटी-फ्रिक्शन बुशसह टेलिस्कॉपिक सस्पेन्शन देण्यात आलं आहे आणि रियरमध्ये 5-वे अॅडजस्टेबल, नायट्रॉक्स शॉक अॅब्सॉर्बर सस्पेन्शन देण्यात आले आहेत. या बाईकमध्ये फ्रंटला 240 mm डिस्क ब्रेक आणि रियरमध्ये 130mm ड्रम ब्रेक देण्यात आला आहे. या बाईकचं कर्ब वेट 144 किलो आणि फ्युल टँक 15 लीटरचा आहे.

    (सूचना : या बातमीत संबंधित बाईकबद्दल दिलेली माहिती ही CredR वेबसाईटवरुन घेतली आहे. अधिक माहितीसाठी संबंधित वेबसाईटवर संपर्क साधावा.)

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार

    June 9, 2026

    पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार

    June 9, 2026

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif