Saturday, December 3, 2022

जनधन खात्यात शासनाकडून पैसे नाही

- Advertisement -

वरखेडी ता पाचोरा (वार्ताहार )- येथील महाराष्ट्र बँक मध्ये केंद्रसरकार कडून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जनधन योजने मध्ये खोलन्यात आलेल्या खात्या मध्ये ५०० ते २००० रुपये टाकण्याची आफवा भोकरी या गावी कोणीतरी पसरवली व गावातील पुरुष स्त्री यांची जनधन खात्याचे पासबुक घेऊन महाराष्ट्र बँक जवळ मोठी गर्दी झाली आमच्या खात्यावर आलेले पैसे आम्हाला द्या , आमच्या पुस्तकावरती किती पैसे आहे सांगा, असे हुज्जत घालू लागले ही गर्दी पाहून वरखेडी चे कर्तव दक्ष पोलिस पाटील बाळू शंकर कुमावत यांनी बँकके समोर गर्दीने जमलेल्या ग्रामस्थाना गोल गोल खाते करून आंतरवर उभे केले व प्रत्येकास तोंड बाधनाचे संगितले बँकच्या कर्मचारिना मदत करण्यासाठी दोन तरुणांना बोलवून कुणाल सोनार , अमृत शिवदे यांना बँकक्याचे दरवाजे जवळ उभे करून बँककेला व ग्रामस्थां मदत करा असे संगतिले
वरील झालेल्या प्रकारा बाबर महाराष्ट्र बँक शाखा व्यवस्थापक शंबरकर साहेब यांची विचारणा केली असता जनधन बचत खात्यात अजून पर्यत शासनाकडून कोनथी पैसे आले कोणताही आदेश नाही ही अफवा आहे यवरती विश्वाश ठेवू नका असे बँक ग्राहकणा सांजवून संगतिले व आमला बँककेचे मार्च महिन्याचे काम करू द्या असे विनती केली

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या