जगन्नाथ पोतदार

0

धुळे – येथील महसूल विभागातील निवृत्त कर्मचारी जुने धुळे येथील वीर भगतसिंग मित्रमंडळ, दुर्गादेवी मंदिराचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ एकनाथ पोतदार (६८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सामाजिक कार्यकर्ते दिलीप पोतदार यांचे ते जेष्ठ बंधू होत.

Leave A Reply

Your email address will not be published.