छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

0

जळगांव – महावितरणच्या जळगांव परिमंडळात दि. 19 फेब्रुवारी 2020 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी अधिक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) मा.श्री. चंद्रशेखर मानकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 

याप्रसंगी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरूण शेलकर, कार्यकारी अभियंता (प्र) नितीन पाटील, उप कार्यकारी अभियंता पवन नंदरधने, विशाल आंधळे, मधुसुदन सामुद्रे ,सिध्दार्थ लोखंडे, विजय सोनवणे, नितीन रामकुवर,  नितीन पाटील, दिपक कोळी, आदी अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते. 

Leave A Reply

Your email address will not be published.