Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधाची योजना फिस्कटली!
    • अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!
    • दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू
    • गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!
    • लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ
    • जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!
    • रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी
    • वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»चोरी केलेल्या वस्तू विकून मौजमजा करणाऱ्या आरोपीस अटक
    गुन्हे वार्ता

    चोरी केलेल्या वस्तू विकून मौजमजा करणाऱ्या आरोपीस अटक

    Tushar BhambareBy Tushar BhambareAugust 3, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    मन्यारखेडा शिवारातील एमआयडीसीतून शेतीचे साहित्य व कंपनीतील वस्तू चोरून बाहेर मौजमजा करणाऱ्या नेणाऱ्या संशयित आरोपी गजाआड झाला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    तालुक्यातील मन्यारखेडा शिवारात एमआयडीसी भागातून शेतीसाठी लागणारे साहित्य तयार करण्याची कंपनीतून कामाचे वस्तू ६ एप्रिल २०२१ ते २७ एप्रिल २०२१ दरम्यान चोरीस गेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी पथक तया करून पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर आंभोरे, नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, राहूल पाटील यांनी करत संशयित आरोपी अरविंद उर्फ आरो अरूण वाघोदे (वय २५, रा. सुप्रिम कॉलनी नितीन साहित्या नगर जळगाव) याला आज ३ ऑगस्ट रोजी पहाटे राहत्या घरातून अटक केली. त्याच्याजवळून ७ हजाराची रोकड जप्त करण्यात आली आहे. पुढील कारवाईसाठी नशिराबाद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    crime news jalgaon news latest news
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!

    November 17, 2026

    जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!

    November 17, 2026

    वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू

    November 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif