चोपडा ;- तालुक्यात सर्वांगीण विकासाच्या ध्येयाने सतत कार्यरत असलेली शिवसेना व अभ्यासू व्यक्तिमत्व माजी आमदार प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे व कार्यसम्राट आमदार लताताई सोनवणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आदिवासी बांधवांनी शेकडोच्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला
ज्याप्रकारे चोपडा तालुक्यात येत असलेल्या योजना, होत असलेले विकास तसेच आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचा शिवसेनेचा ध्यास यावर विश्वास ठेऊन उनपदेव, पाटचारी, बिरसानगर (रामजीपाडा), पांढरी, शेवरेपाडा, धुपामायपाडा, शेवरे बु. येथील सौ.नायजाबाई पावरा, सौ.रैनाबाई बारेला, सौ.नर्साबाई पावरा,रमाबाई बारेला, सौ.रेसाबाई बारेला, बाकलीबाई बारेला, गिताबाई बारेला, सौ.शिरिबाई बारेला, ढेमकीबाई बारेला, रुवालीबाई बारेला, सायरीबाई पावरा,सखुबाई बारेला, गुलबीबाई, बधीबाई बारेला, सायजाबाई, गुड्डीबाई बारेला, रुखमाबाई बारेला, हुरीबाई बारेला, खुमसिंग बारेला, श्त्तरसिंग बारेला,गनदास बारेला, डोंगरसिंग बारेला, मधुकर भिल, कलसिंग बारेला, दिलीप बारेला,यासु बारेला, निमज्या बारेला,.वेडुराम बारेला,.बळिराम बारेला,गाठ्या बारेला, रामलाल बारेला, विक्रम बारेला, .रमेश बारेला,मांगिलाल बारेला, सुतार्या बारेला, कैलास बारेला, अनिल बारेला, यांच्या सह शेकडो आदिवासी महिला पुरुष यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
याप्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र पाटील तालुका संघटक सुकलाल कोळी विधानसभा संघटक नामदेव पाटील पंचायत समिती सदस्य भरत बाविस्कर नगरसेवक किशोर चौधरी प्रकाश राजपुत युवासेना उपजिल्हा प्रमुख दिपक चौधरी युवासेना तालुका प्रमुख गोपाल चौधरी कृषी उत्पन्न संचालक अरूण पाटील, संजय शिरसाठ,गणेश पाटील सुनिल पाटील शिवराज पाटील नरेंद्र बाविस्कर वासुदेव महाजन, विकी शिरसाठ हे उपस्थित होते.

