चोपडा तालुक्यातुन रक्षा खडसे यांना भरघोस मतांनी विजयी करणार- आ. कैलास पाटील

0

चोपडा – सेनेचे कार्यकर्ते युतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याच्या मनस्थितीत आहेत. कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त मतदार मतदान केंद्राकडे पोहचवून मोठे मताधिक्य खडसे यांना मिळवून देण्यासाठी कटीबध्द रहावे, असे आवाहन शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील यांनी केले. कैलास पाटील यांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जेष्ठ नेते ताराचंद बाविस्कर, माजी जि. प. सदस्यां इंदिरताई पाटील, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमृतभाई सचदेव, कृ. उ. बाजार समितीचे उपसभापती नंदकिशोर पाटील, शेतकी संघाचे उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, माजी. शिवसेना तालुका प्रमुख देवेंद्र सोनवणे, मा. ता. प्र. अशोक पाटील ,साखर कारखान्याचे संचालक भरत पाटील ,प्रदीप पाटील, कृ. उ. बाजार समितीचे संचालक सुनील डोंगर पाटील, अनंतराव पाटील, सूतगिरणीचे संचालक प्रकाश रजाळे ,माधवराव पाटील,तुकाराम पाटील, डिगंबर पाटील, रामदास चौधरी, हितेंद्र पाटील,.जागृती बोरसे, महिला आघाडी मा.तालुका अध्यक्ष सुनंदा पाटील,माजी शहर प्रमुख सिंधूताई राजपूत, माजी नगरध्यक्षा कल्पना जगताप, नगरसेवक महेंद्र धनगर , नगरसेवक युनूस दादा, बाळराजे ग्रुपचे अध्यक्ष मनोहर पाटील, माजी पंचायत समिती सदस्य रामचंद्र भांदले, शिवा दादा पाटील, युवासेना मा. ता. प्र. रवींद्र पाटील, हिंदू राजे ग्रुप चे अध्यक्ष महेंद्र भोई , शशी कँन्हय्या, कमलेश शिंपी, भैय्या राजपूत, विरवाडे, कमलेश बडगुजर, सुनील बडगुजर, नितीन पाटील, चंद्रकांत महाजन, मा. मराठा विकास ट्रस्टचे अध्यक्ष उपेंद्र पाटील , मुरलीधर पाटील कृष्णा पूर, भोमा पाटील मामलदे, रवींद्र पाटील खडगाव, तसेच विविध गावातील सरपंच उपसरपंच , विविधी विकास सोसायटीचे चेअरमन व पदअधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते व सूत्र संचलन व आभार रमाकांत बोरसे यांनी केले

Leave A Reply

Your email address will not be published.