चेतन वाणी यांना पितृशोक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील शनीपेठ परिसरातील रहिवासी असलेले रविंद्र सुकलाल वाणी (वय ६७) यांचे शनिवार दिनांक २३ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सून व नात असा परिवार आहे. ते जळगाव लाईव्हचे संपादक चेतन वाणी यांचे वडील होते. अंत्यविधी दुपारी ६ वाजता नेरी नाका स्मशानभूमीत केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here