Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»चीनवर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक ; PUBG सहित 118 अ‍ॅप्सवर बंदी
    ताज्या बातम्या

    चीनवर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक ; PUBG सहित 118 अ‍ॅप्सवर बंदी

    By September 3, 2020No Comments15 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : भारत-चीनमध्ये सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने पबजीसह 118 मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. याआधी देखील सरकारने चीनी कंपन्यांच्या अनेक मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घातलेली आहे.

    माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने बंदी घातलेल्या अॅप्सला देशाच्या सुरक्षा, सार्वभौमत्व, एकतेसाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे. अ‍ॅप्सवर बंदी घातल्याची माहिती देताना मंत्रालयाने सांगितले की, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकारने माहिती तंत्रज्ञान अधिनियमच्या कलम 69 अ अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. हे सर्व 118 अॅप्स विविध प्रकारचा धोका निर्माण करत होते. ज्यामुळे त्यांच्यावर बंदी घालण्यात आली.

    Government blocks 118 mobile apps which are prejudicial to sovereignty and integrity of India, Defence of India, Security of State and Public Order: Govt of India

    PUBG MOBILE Nordic Map: Livik, PUBG MOBILE LITE, WeChat Work & WeChat reading are among the banned mobile apps. pic.twitter.com/VWrg3WUnO8

    — ANI (@ANI) September 2, 2020


    सरकारने ज्या 118 मोबाईल अॅप्सवर बंदी घातली आहे त्यामध्ये पबजी, APUS लॉन्चर प्रो थीम, APUS सिक्योरिटी-एंटीवायरस, APUS टर्बो क्लिनर 2020, शाओमीचे शेअर सेव्ह, फेसयू, कट कट, बायडु, कॅमकार्ड व्हिचॅट रीडिंग, पिटू, इन नोट, स्मॉल क्यू ब्रश, साइबर हंटर, लाइफ आफ्टर इत्यादी अॅप्सचा समावेश आहे.

    दरम्यान, याआधी देखील सरकारने चीनविरोधात कारवाई करत जूनमध्ये 59 आणि त्यानंतर 47 अशा एकूण 106 चीनी अॅप्सवर बंदी घातली होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    सावकारेंना झालेला ‌‘साक्षात्कार‌’!

    September 8, 2026

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    अनिल चौधरींसह तिघे शिवसेनेत दाखल

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif