Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»चिखली शहरातील एका डॉक्टरने हॉस्पिटलच्या नावाने उभारलेला कत्तलखाना बंद केल्यास जनतेचा फायदाच
    महाराष्ट्र

    चिखली शहरातील एका डॉक्टरने हॉस्पिटलच्या नावाने उभारलेला कत्तलखाना बंद केल्यास जनतेचा फायदाच

    By May 17, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     चिखली (प्रतिनिधी) : शहरातील एका कुप्रसिद्ध डॉक्टरने राजकीय हस्तक्षेपामुळे खाजगी कोव्हिडं हॉस्पिटल चालवण्यास असमर्थ ठरत असल्याने हॉस्पिटल बंद करू अश्या पोकळ धमक्या देत असल्याचे वृत्तपत्राच्या माध्यमातून कळत आहे.

    स्थानिक लोकप्रतिनिधीकडे त्या डॉक्टरच्या नावे अव्वाच्या सव्वा बिल घेत असल्याच्या तक्रारी येत असल्याने लोकप्रतिनिधीनी त्या नफेखोर डॉक्टरची चांगलीच कानउघाडणी केली असता त्याने आपला सँम्पुष्ठात गेलेला राजकीय वारसा टिकवण्यासाठी इतर प्रामाणिक डॉक्टरांचा आधार घेऊन आपण केलेली आजवरची लूट लपवण्यासाठी आंदोलनात्मक पवित्रा घेत असल्याचे प्रदर्शन करत पुढारकी करत असल्याचे दिसत आहे.

    ज्याच्या विषयी छोट्या मोठ्या प्रत्येक लोकप्रतिनिधीपर्यंत रुघ्नांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारी आलेल्या असतांना यातून वाचण्यासाठी हा मुजोर डॉक्टर इतर प्रामाणिक डॉक्टरचा वापर करू पाहत आहे या लुटारू डॉक्टर मध्ये जर हिम्मत असेल तर त्याने एकट्याने खुशाल आपला कत्तलखाना रुपी दवाखाना बंद करावा यामुळे जनतेचे कुठलेही नुकसान न होता या लुटारू डॉक्टर पासून सुटका होऊन जनतेचा फायदाच होईल असे मत  भाजपा युवा मोर्चाचे ता अध्यक्ष संतोष काळे पाटील यांनी व्यक्त केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 

    June 9, 2026

    अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!

    June 9, 2026

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif