भुसावळ : येथे कोरोणाची लागण झालेल्या दोन व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यात खडका रोड वरील महिला व गंगाराम प्लॉटमधील पुरुष यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाचे पॉझिटिव्ह रूग्ण हे अमळनेरात आढळलेले आहे. दरम्यान,जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ११६ इतकी झाली असून त्यापैकी १८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.