Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    • पुस्तके वाचा, श्रीमंत व्हा..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»चिंताजनक! देशातील कोरोनाबळींनी ओलांडला २८ हजारांचा आकडा
    ताज्या बातम्या

    चिंताजनक! देशातील कोरोनाबळींनी ओलांडला २८ हजारांचा आकडा

    By July 21, 2020Updated:July 21, 2020No Comments18 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : देशात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार सोमवारी देशभरात कोरोनाचे ३७ हजार १४८ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा वाढून ११ लाख ५५ हजार १९१ वर पोहोचला आहे. तर दिवसभरात ५८७ जणांचा मृत्यू झाला असून, देशात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २८ हजार ८४ झाली आहे.

    Spike of 37,148 cases and 587 deaths reported in India in the last 24 hours.

    Total #COVID19 positive cases stand at 11,55,191 including 4,02,529 active cases, 7,24,578 cured/discharged/migrated and 28084 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/iuKN63EYtV

    — ANI (@ANI) July 21, 2020


    करोनाची रुग्ण संख्या वाढण्यामागे चाचण्या हे सुद्धा एक कारण आहे. देशभरात चाचण्यांचा वेग वाढवल्यामुळे करोना बाधित सापडण्याचे प्रमाणही वाढत आहे. भारतात समाधानाची बाब ही आहे कि, अ‍ॅक्टिव्ह करोना रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. सद्यस्थिती देशभरात कोरोनाचे ४ लाख २ हजार ५२९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ७ लाख २४ हजार ५७८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    जळगावात उभारणार ‌‘रेडक्रॉस सावली केअर सेंटर‌’!

    October 10, 2026

    योग्य नियोजनाने दुष्काळावरही मात करू!

    October 10, 2026

    मुक्ताईनगर ड्रोन प्रकरणाचा उलगडा; रेकी नव्हे, ते प्रशिक्षण विमान!

    October 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif