Sunday, May 29, 2022

चिंताजनक.. जिल्ह्यात नव्याने तब्बल 377 कोरोना बाधित रुग्ण

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात मागील चोवीस तासात तब्बल 377 बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर 46 जणांनी कोरोनावर मात केलीय. यात सर्वाधिक रुग्ण हे जळगाव शहर भुसावळ, चोपडा, चाळीसगाव येथे आढळून आले आहेत. होम आयसोलेशन केलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 1755 इतकी आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी दर ९८. १८% इतका आहे.

- Advertisement -

असे आढळले बाधित

जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात एकुण 377 कोरोना रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरात 155, जळगाव ग्रामीण 9, भुसावळ 144, अमळनेर 13, चोपडा 15 , पाचोरा 1, धरणगाव 1, यावल 2 , एरंडोल 3, जामनेर 2, रावेर 3, पारोळा 1, चाळीसगाव 20 , आणि इतर जिल्ह्यातील 1 .

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या