पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा येथे आज रोजी ३७ अहवाल चा रिपोर्ट प्राप्त झाला असुन त्यात ५ रिपोर्ट हे पाझिटीव्ह तर ३२ रिपोर्ट हे निगेटीव्ह आल्याची माहीती येथील प्रांतधिकारी विनय गोसावी यांनी दिली आहे.
कोरोना बाधीत रूग्णाचा परिसर या प्रमाणे
एकुण प्राप्त रिपोर्ट ३७
एकुण निगेटीव्ह ३२
एकुण पाॅझीटीव्ह ५
ग्रामिण भागातील रूग्ण असे
बहादरपुर २ पुरूष वय ९२,६०
बोळे १ पुरूष वय ४२
मोंढाळे प्र.अ. १ पुरूष वय ६०
तर शहरी भागात १ पुरूष रूग्ण हा महाविर नगर येथिल ७२,वर्षीय पुरूष आहे,
Trending
- जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे जागावाटप गिरीश महाजनांकडे!
- लाचखोर अभियंता शिसोदे यांच्याकडे सव्वा पाच कोटींचे घबाड
- नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी
- राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड
- अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?
- अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!
- दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!
- सात अटी मान्य करा, अन्यथा होर्मुजची खाडी खुली नाही!

