चाळीसगाव मधून मंगेश चव्हाण आघाडीवर

0

चाळीसगाव :  चाळीसगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सातवी फेरी अखेर भाजपचे मंगेश चव्हाण ३११३६ मतांनी आघाडीवर आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजीव देशमुख २८६३३ मतांनी पिछाडीवर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.