चाळीसगाव नपाचे नगरसेवक अण्णा वयाच्या ६२ व्या वर्षी झाले १०वी पास !

0

चाळीसगाव (प्रतिनिधी ) जिवनात एखाद्या व्यक्तीला शिक्षणाचे महत्त्व समजलं तर त्याला वयाची मर्यादा च समजून येत नाही.जे वय सेवानिवृत्तीचे आहे त्याच वयात असेच एक बाबा वयाच्या ६२ व्या वर्षी १० वी उत्तीर्ण झाले.
या उत्तीर्ण झालेले बाबा चाळीसगाव नगरपालीकेचे विद्यमान नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष तसेच जळगाव जिल्हा आदिवासी कोळी महासंघाचे अध्यक्ष आण्णा चिंधा कोळी हे आहेत. त्यांच्या चिकाटी व जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.