चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीतर्फे हल्ल्याच्या निषेधार्थ मुक मोर्चा

0

चाळीसगाव,दि. 18-
काश्मिर मधील पुलवामा मध्ये झालेल्या दहशतवादी हल्याचा निषेध करण्यासाठी तसेच हल्यात शहीद झालेल्या 42 जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी चाळीसगाव एजुकेशन सोसायटीच्या बी.पी.आर्टस् एस.एम.ए.सायन्स आणि के.के. सी.कॉमर्स कॉलेज आणि के.आर. कोतकर जुनिअर कॉलेज ,ए बी मुलांचे व मुलींचे हायस्कूल कळंत्री विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मूक मोर्चा काढला.
मूक मोर्चा रॅलीची सुरुवात महाविद्यालयातील विद्यार्थी व संपूर्ण स्टाफ व कळंत्री विद्यालयातील विद्यार्थी आणि स्टाफ महाविद्यालयांपासून नेहरू पुतळा मार्गे पोलीस ग्राऊंड पर्यंत तर ए बी मुलांचे व मुलींचे हायस्कूल चे विद्यार्थी व स्टाफ हे स्टेशन रोड नेहरू पुतळा मार्गे पोलीस ग्राऊंडला एकत्रित जमा होऊन चाळीसगाव तालुक्याचे तहसीलदार कैलास देवरे यांना मोर्च्यातील पाच विद्यार्थ्यांच्या हस्ते लेखी निवेदन देण्यात आले यावेळी चाळीसगाव एजुकेशन सोसायटीचे मॅनेजींग बोर्ड चेअरमन नारायणभाऊ अग्रवाल ,डॉ विनोद कोतकर , मिलिंद देशमुख ,डा.एम.बि.पाटील, राजेंद्र चौधरी, मु.रा अमृतकार ,योगेशभाऊ अग्रवाल , ड प्रदीप अहिरराव,क.मा.राजपूत ,डॉ सुनील राजपूत,सुरेश स्वार ,प्राचार्य डॉ मिलिंद बिल्दीकर,सर्व शाळेतील

Leave A Reply

Your email address will not be published.