Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»चाळीसगावात गांज्याच्या अड्ड्यावर धाड ; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
    गुन्हे वार्ता

    चाळीसगावात गांज्याच्या अड्ड्यावर धाड ; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

    By June 18, 2020No Comments194 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव(प्रतिनिधी) :-काल रोजी गुप्त बातमीदाराने खात्रीशीर दिलेल्या बातमी नुसार चाळीसगाव शहर पो.स्टे. पोलीस निरीक्षक  विजयकुमार ठाकुरवाड, नायब तहसिलदार विशाल सोनवणे, तहसिल कार्यालय, चाळीसगाव,  कैलास गावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगांव भाग, चाळीसगांव, स.पो.नि. मयुर भामरे, पोलीस उपनिरीक्षक विजय साठे, पोहेकॉ/2058 गणेश वसंत पाटील, पोना/1326 पंकज पंढरीनाथ पाटील, पोना/2897 विनोद विठ्ठल भोई, पो.ना. 1119  सुभाष रमेश घोडेस्वार, पो.ना. 2879 पंढरीनाथ पवार, पोना/2961 प्रविण किशोर संगीले, पो.कॉ. 3105 तुकाराम चव्हाण, पो. कॉ. 2804 प्रविण भिमराव सपकाळे, पो.कॉ. 2233 निलेश हिरालाल पाटील, पोकॉ/1002 राकेश सुरेश पाटील, पो. कॉ.1885 संदिप किसन भोई, मपोकॉ/2346 सोनी अकबर तडवी सर्व. नेम चाळीसगांव शहर पो.स्टे. तसेच पो.ना. 343 महेंद्र श्रीराम साळुंखे नेम.चाळीसगांव ग्रामीण पो.स्टे. व इतर अशांनी दोन पंचासमक्ष चाळीसगांव शहरातील घाटरोड वरील नागदरोड, झोपडपट्टी येथे राहणारा इसम नामे सलीम अली याचे राहते घरी सापळा रचुन छापा टाकला. त्यावेळी आरोपीतांकडे एकुण 16,66,510/- रुपये किमतीचा मुद्देमाल त्या मध्ये 6,510 रुपये किमतीचा 2 किलो 170 ग्रँम गांजा व 16,55000/- रुपये रोख रक्कम तसेच 5000/- रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन मिळुन आले आहे.

    सदर गुन्ह्यात आरोपी नामे 1) सलीम अली अश्रम अली वय 35 वर्षे व 2) नसीमबी अश्रफअली वय 55 वर्षे दोन्ही रा. झोपडपट्टी, नव्या पाण्याच्या टाकीजवळ, घाटरोड, चाळीसगांव यांना आज दिनांक 18/06/2020 रोजी 14.46 वाजता रितसर अटक करण्यात आली असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार ठाकुरवाड यांच्या आदेशान्वये श्री मयुर भामरे, सहा. पोलीस निरीक्षक हे करीत आहेत.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif