चार मोटर सायकल चोरणारे पोलीसाच्या जाळ्यात ; नाकाबंदीत कारवाही

0

वरणगाव प्रतिनिधी :  जिल्हयात सर्वत्र संचार बंदी असताना विना कारण मोटर सायकलीवर फिरत असताना बंस स्थानक चौकात पोलीसानी नाकाबंदी लावुन ये जा करणाऱ्याची चौकशी व गाडीचे कागद पत्राची मागणी करताच दोघाना  पोलीसानी ताब्यात घेऊन कसुन तपासणी केली असता गाडी चोरीची असल्याची कबुली दिली

कोरोनाच्या काळात सर्वत्र संचार बंदीचे आदेश असल्याने  विना कारण फिरणाऱ्याची वरणगाव पोलीस नित्या नियमाप्रमाणे दि २६ गुरुवार रोजी बस स्थानक चौकात  नाका बंदी करुण ये जा करणाऱ्याची चौकशी व गाडीची तपासणी करीत असताना विना नंबरची मोटरसायकल वरील दोघाची चौकशी करीत असताना गाडीच्या कागदपत्राची मागणी करताच दोघा कडून उडवा उडवीचे उत्तर मिळताच पोलीसाना शंका आल्याने त्या दोघांना पोलीस स्टेशनला आणुन त्यांना विश्वासात घेऊन  चौकशी केली असता मोटरसायकल चोरीची असल्याची कबुली  त्या दोघानी कबुली दिली

व आणखी तीन मोटरसायकल आम्ही हतनुर (ता भुसावळ ) येथे लपवुन ठेवल्याची असल्याचे सागताच  पो ना कॉ मजहर पठाण , पो कॉ योगेश जोशी , पो कॉ पराग दुसाने व सह फौजदार इस्माईल शेख यांनी हतनूर येथे जावुन एक लाल रंगाची गॅल्यामर , बजाज कंपणीची बॉक्सर , हिरो कंपणीची काळ्या रांगाची स्पलेडर ,व एक हिरो होडा कंपनीची ड्रिमयूगा अशा चार मोटर सायकली त्यांच्या कडून हस्तगत करण्यात आला असुन संशयीत आरोपी संतोष रघुनाथ चौधरी , विष्णु रमेश सुरवाडे दोघे रा हतनुर यांना अटक करण्यात आली असुन त्याच्या कडून आणखी काही चोरीच्या गाडया मिळताका यांची कसून चौकशी पोलीस करीत आहे

घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक मजहर पाठण हे करीत

Leave A Reply

Your email address will not be published.