चंद्राबाई कोळी ताज्या बातम्या By On Apr 18, 2019 0 Share जळगाव – भगवाननगर अ.हौ.सोसायटीमधील रहिवासी चंद्राबाई बंडू कोळी (९६) यांचे १७ रोजी निधन झाले. त्या संतोष तायडे त्यांच्या मावशी तथा एम.एस.ई.बी.चे मनोज कोळी यांच्या आजी होत. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail