चंद्रकलाबाई बयस ताज्या बातम्या By On May 8, 2019 0 Share जळगाव : धरणगाव येथील रहिवासी चंद्रकलाबाई देवालालसिंह बयस (८०) यांचे दि.६ मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, पाच मुली, मुलगा, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या विश्वास बयस यांच्या मातोश्री होत.. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail